आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा मालदीवला पोहोचली मंदिरा बेदी, फॅमिलीसोबत करत आहे एन्जॉय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंदिरा बेदी सध्या मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. व्हॅकेशनचे काही फोटो मंदिराने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. नव्या फोटोमध्ये मंदिरा पती राज कौशल आणि मुलासोबत समुद्र किनारी ब्रेकफास्ट करताना दिसत आहे. - Divya Marathi
मंदिरा बेदी सध्या मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. व्हॅकेशनचे काही फोटो मंदिराने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. नव्या फोटोमध्ये मंदिरा पती राज कौशल आणि मुलासोबत समुद्र किनारी ब्रेकफास्ट करताना दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...