आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या राशीवर कसा राहील मंगळ आणि शुक्राचा प्रभाव, भाग्याची साथ मिळणार की नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील आठवड्यात दोन मोठ्या ग्रहांनी राशी परिवर्तन केले आहे. 21 मार्चला शुक्र ग्रहाने शनीच्या कुंभ राशीमध्ये आणि 22 मार्चला मंगळाने शुक्राची राशी वृषभमध्ये प्रवेश केला आहे. या दोन्ही ग्रहांचे राशी परिवर्तन 12 राशींसाठी खास राहील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, जाणून घ्या सर्व राशींवर या ग्रहांचा प्रभाव कसा राहील...


मेष - या राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि शुक्र लाभदायक राहतील. धनलाभ होईल, यश मिळेल. मान-सन्मान वाढेल. स्थावर मालमत्तेमधून लाभ होऊ शकतो. सुखांमध्ये वृद्धी होईल.


वृषभ - राशिस्वामी शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे कामामध्ये वृद्धी होईल. मंगळ ग्रहामुळे बाधा निर्माण होऊ शकतात. कामामध्ये उशीर होईल परंतु वडिलांच्या मदतीमुळे लाभ होऊ शकतो.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांवर कसा राहील या दोन ग्रहांचा प्रभाव...

बातम्या आणखी आहेत...