आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Manmarziyaan Trailer Release Story Seems Bollywood Typical Love Triangle By Anurag Kashyap

मनमर्जियां ट्रेलर: टिपिकल लव्ह ट्रँगल स्टोरीमध्ये अनुराग कश्यपचा तडका, 2 वर्षांनंतर अभिषेकचे कमबॅक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: दोन वर्षांनंतर अभिषेक बच्चन मनमर्जियामध्ये दिसणार आहे. ट्रेलर आज (9 ऑगस्ट) रिलीज झाला. तर चित्रपट 14 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. अभिषेकचे कमबॅक आणि मनमर्जियांच्या ट्रेलरमध्ये रॉबीची (अभिषेकचे पात्र) एक गोष्ट कॉमन वाटतेय. त्याने ही भूमिका 'कभी अलविदा न कहाना' मध्ये साकारली आहे. टिपिकल बॉलिवूड लव्ह ट्राइंगलची ही कथा अभिषेक बच्चनच्या ऋषी तलवारच्या भूमिकेमधील सॅक्रिफाइजची आठवण करुन देते. 

 

ट्रेलरमध्ये काय आहे :

ट्रेलरची सुरुवात रेडिओ व्हाइसने होते, आरजे म्हणते की, अगली पेशकश है हमारे यंग दोस्तों के लिए जो प्यार नहीं फ्यार करते हैं। तापसी पन्नू आणि विकी कौशलच्या लव्ह सीनने ट्रेलरची सुरुवात होते. ट्रेलरमध्ये दोघांच्या प्रेमामध्ये तिस-या व्यक्तीची एंट्री एक विचित्र ट्विस्ट घेऊन येते. परंतू ट्रेलरच्या शेवटपर्यंत गेल्यावर कळते की, रुमी आणि रॉबीचे लग्न होते. 

- ट्रेलरमध्ये विकी कौशल, एकदम बदललेला दिसत आहेत. संजूमधील कमलीपेक्षा तो खुप वेगळा दिसतोय. ब्लू स्पाइक हेअर स्टाइल, डाव्या कानावर असेलली पानांची डिझाइन आहे. मनर्जियांमध्ये विकी एका लेव्हल अप अॅक्टिंगसोबत रोमियो अवतारात दिसतोय. 

 

डार्क ह्यूमर ते लव्ह स्टोरीचा प्रवास 
- अनुराग कश्यप हे आतापर्यंत बॉलिवूड डार्क ह्यूमर चित्रपटांसाठी ओळखले जातात. अनुरागच्या स्टाइलचा तडका सुरुवातीपासून तर ट्रेलरच्या शेवटपर्यंत पाहता येऊ शकतो. प्योर लव्ह स्टोरी बनवणारे अनुराग यावेळी थोडे एक्सपेरिमेंटल झाले आहे. 
- ट्रेलरमध्ये ऐकू येणारे गाणे पाहून वाटते की, चित्रपटातील इतर गाणेही शानदार असतील. 

 

डायलॉग्सही उत्तम
- तापसी एका सीनमध्ये अभिषेकला म्हणते की, आप क्या बचपन से ही रामजी टाइप हो। यावर अभिषेक उत्तर देतो की, -  और तुम क्या बचपन से डायन टाइप हो।
- अजून एका सीनमध्ये अभिषेक म्हणतो की, मुझे न नौकरानी चाहिए, न एस्कॉर्ट चाहिए, न आपकी नर्स चाहिए। मुझे मेरी लाइफ पार्टनर चाहिए।
- ब्लाइंड सीनमध्ये तापसीचा आवाज येतो की,  ये वो वाला प्यार है, जिसमें जितना करो कम पड़ ही जाता है।

 

बातम्या आणखी आहेत...