सुष्मिताला बोलत असताना / सुष्मिताला बोलत असताना कधी स्वतःच्या ओठांना तर काही नाकाला स्पर्श करत होते मनोज कुमार

अवॉर्ड्स नाईटमध्ये सुष्मिता सेनला 81 वर्षीय मनोज कुमार भेटल्यानंतर बराच वेळ हात हातामध्ये घेऊन बोलत राहिले, अॅक्ट्रेसने इकडे-तिकडे पाहिले तर ऍक्टरने केला एक इशारा : VIDEO

Feb 13,2019 01:55:00 PM IST

मुंबई - सोमवारी रात्री मुंबईचे पवार ब्रँड अवॉर्ड्स जाहीर झाले. मनोज कुमार आणि सुष्मिता सहित इतरही बॉलिवूड सेलेब्स उपस्थित होते. या कार्यक्रमामधील 81 वर्षीय मनोज कुमार यांचे काही फोटो सोशल मीडियावर आले आहेत. यापैकी एका फोटोमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत मनोज यांची खास बॉण्डिंग पाहण्यास मिळत आहे. मनोज सुष्मिताचा हात हातामध्ये घेऊन काहीतरी खास बोलत असल्याचे दिसून येते. सुष्मिता कार्यक्रमामध्ये इतर सेलेब्सकडे पाहात होती तेवढ्यात मनोज कुमार यांनी सुष्मिताचा हात पासुन तिला खाली वाकण्याचा इशारा करतात.


कधी आपले ओठ तर कधी नाकाला स्पर्श करताना दिसले मनोज कुमार
सुष्मिता त्यांना बोलण्यासाठी खाली वाकल्यानंतर मनोज कुमार यांनी स्वतःच्या ओठ आणि नाकाला स्पर्श करून थोडा विचार केला आणि नंतर सुष्मितासोबत काहीतरी बोलले. सुष्मिताही या दरम्यान त्यांच्याशी स्मितहास्य करून बोलत होती.

X