आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 जागा, जेथे कळत-नकळतपणे आपल्याकडून होते जीव हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुस्मृतीमध्ये अशा अनेक गुप्त गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आपल्याला माहिती नाहीत किंवा आपण समजू शकत नाहीत. मनुस्मृतीनुसार आपल्या घरात अशे 5 ठिकाण असतात, जेथे कळत-नकळत आपल्याकडून जीव हत्या होते. हे 5 स्थान कोणते आहेत त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.


श्लोक
पञ्चसूना गृहस्थस्य चुल्की पेषण्युपुष्कर:।
कण्डनी चोदकुम्भश्च वध्यते वास्तु वाहयन्।।
तासां क्रमेण सर्वासां निष्कृत्यर्थं महर्षिभि:।
पञ्च क्लृप्ता महायज्ञा: प्रत्यहं गृहमेधिनाम्।।


अर्थ
गृहस्थांसाठी पाच वस्तूंचा (1. चूल, दळन दळण्याचे साधन, झाडू, उखळ-मूसळ, पाण्याचा कळस) उपयोग सूक्ष्म जीवांच्या हत्येचे कारण बनते आणि याचा वापर करणारा पापांचा भागीदार बनतो.


1.चूल किंवा जेवण बनवण्याचे ठिकाण
चुलीवर जेवण तयार केले जाते. यामुळे चुलीला लाकूड, कोळसा, गोव-या इंधन अशा सर्व गोष्टींचा वापर केला जातो. या लाकुड, कोळसा आणि शेणाच्या गोव-यांमध्ये असंख्य सूक्ष्म जीव असतात. जे चुलीच्या अग्नीत जळून जातात. याव्यतिरिक्त जेवढ्या लांबपर्यंत चुलीची उष्णता जाते तेथील जीव देखील मारले जातात. वर्तमानमध्ये चुलीची जागा स्टोव आणि गॅसने घेतली आहे.


2. जाते किंवा अशे स्थान जेथे दाणे दळले जातात
प्राचिन काळात प्रत्येक घरात जाते होते. जे हाताने फिरवून त्यामधून गहू, दाळ, मसाले हे दळले जाते होते. वर्तमान काळात या जात्यांची प्रचलन नष्ट झाले आहे. ग्रामीण भागात फक्त दाळी बनवण्यासाठीच याचा वापर होत आहे. मनु स्मृति प्रमाणे जात्याचा वापर केल्याने नकळत अनेक जीवांची हत्या होते.


3. झाडू किंवा स्वच्छता करण्याचे साधन
मनु स्मृति प्रमाणे झाडू लावल्याने नकळत जीव हत्या होते. जेव्हा आपण झाडून काढतो तेव्हा फरशीवर अनेक सूक्ष्म जीव राहतात, ज्यांना आपण पाहू शकत नाही आणि झाडताना आपल्याकडून जीव हत्या होते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन ठिकाण...

बातम्या आणखी आहेत...