आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Many Bollywood Stars And TV Stars Like Salman And Shahrukh Reached Baba Siddiqui's Iftar Party

बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये पोहोचले बॉलिवूड आणि टीव्ही स्टार्स, सलमान-शाहरुख सहित पोहोचले अनेकजण 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मुंबईचे प्रसिद्ध काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी आपल्या येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. त्यांच्या या खास पार्टीमध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तींबरोबरच बॉलिवूडचेही अनेक स्टार्स पोहोचले. विशेषतः सलमान खान आणि त्याचे कुटुंब दिसले. यांच्याव्यतिरिक्त बॉलिवूड आणि टिव्हीचेही अनेक स्टार्स बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये पोहोचले होते. पाहुयात कोण कोण या पार्टीमध्ये हजर होते...