आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Many Celebrities Including Shahrukh Akshay Have Expressed Their Happiness On The Successful Launch Of 'Chandrayaan 2'

'चंद्रयान 2' च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी शाहरुख-अक्षयसह अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'चंद्रयान-2' सोमवार दुपारी 2.43 वाजता श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) च्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून लॉन्च झाले. प्रक्षेपणाच्या 17 मिनिटांनंतर यान यशस्वीपणे पृथ्वीच्या कक्षेत पोहोचले. 'चंद्रयान-2' लॉन्चिंगबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हा देशाच्या गौरवशाली इतिहासातील सर्वात महत्वाचा क्षण आहे. आज प्रत्येक भारतीयाला गर्व वाटत असेल. 'चंद्रयान-2' च्या लॉन्चिंगने बॉलिवूड सेलिब्रिटींना देखील खूप आनंद झाला आहे. अजनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला. 

 

शाहरुख खानचे ट्वीट...  

 

 

आर. माधवनचे ट्वीट...  

 

 

विवेक ओबेरॉयचे ट्वीट...  

 

 

निमरत कौरचे ट्वीट...  

 

 

अक्षय कुमारचे ट्वीट...  

 

 

तापसी पन्नूचे ट्वीट... 

 

 

प्रभासची इन्स्टाग्राम पोस्ट... 

बातम्या आणखी आहेत...