आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: मध्यमवर्गीय कुटुंबात झाला अमृताचा जन्म, घेतले नाही नृत्याचे पारंपारिक शिक्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर आज तिचा 33 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. मुंबईत एका मध्यमवर्गीय घरात अमृताचा जन्म झाला. 23 नोव्हेंबर 1984 साली जन्मलेल्या अमृताच्या आईवडिलांचे नाव राजू आणि गौरी खानविलकर असे आहे.

कोणीही गॉडफादर नसताना अमृताने तिच्या बळावर हे यश निर्माण केले आहे त्याबाबत तिच्या आईवडीलांना फार अभिमान आहे. अमृता तिच्या कामाच्या वेळेतून आपल्या फॅमिलीबरोबरही वेळ घालवायला विसरत नाही. अमृता आईच्या सर्वात जास्त क्लोज आहे आणि नेहमीच तिच्यासोबत देश-विदेशात व्हॅकेशनवर जात असते. अमृताला एक सख्खी बहीण आहे तिचे नाव आहे आदिती खानविलकर. अमृता तिच्यासोबतनही नेहमीच फोटो शेअर करत असते.

पुढच्या स्लाईडवर पाहा, अमृताचे तिच्या फॅमिलीसोबतचे काही खास PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...