आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून एक महिन्यानी म्हणजेच 3 जानेवारी 2020 ला सगळीकडे होणार 'धुरळा'!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः समीर विद्वांस दिग्दर्शित आणि क्षितिज पटवर्धन लिखित 'धुरळा' चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतले अनेक लोकप्रिय कलाकार एकत्र आले आहेत. अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ, उमेश कामत, अलका कुबल, सोनाली कुलकर्णी, सुलेखा तळवळकर, प्रियदर्शन जाधव या कलाकारांची फौज या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'धुरळा' चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओजने केली आहे. या चित्रपटातील कलाकारांची ओळख करुन देणारे फोटो नुकतेच समोर आले आहेत.  हा चित्रपट नव्या वर्षात 3 जानेवारी 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. - Divya Marathi
एंटरटेन्मेंट डेस्कः समीर विद्वांस दिग्दर्शित आणि क्षितिज पटवर्धन लिखित 'धुरळा' चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतले अनेक लोकप्रिय कलाकार एकत्र आले आहेत. अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ, उमेश कामत, अलका कुबल, सोनाली कुलकर्णी, सुलेखा तळवळकर, प्रियदर्शन जाधव या कलाकारांची फौज या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'धुरळा' चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओजने केली आहे. या चित्रपटातील कलाकारांची ओळख करुन देणारे फोटो नुकतेच समोर आले आहेत.  हा चित्रपट नव्या वर्षात 3 जानेवारी 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...