आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'गर्ल्स'मधली मॅगी रिअल लाईफमध्येही आहे बोल्ड आणि बिनधास्त

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः 'गर्ल्स' या मराठी चित्रपटातून अभिनेत्री केतकी नारायण  प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.  येत्या 29 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून मॅगी हे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. केतकीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.  प्रमुख भूमिका असलेला केतकीचा ‘गर्ल्स’ पहिला मराठी चित्रपट असला तरी या आधी केतकीने ‘युथ’ या मराठी चित्रपटात भूमिका साकारली आहे. केतकी साकारत असलेली मॅगी ही व्यक्तिरेखा बोल्ड आणि बिनधास्त आहे. खासगी आयुष्यातदेखील केतकी तितकीच बोल्ड आणि बिनधास्त आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे हे बिनधास्त रुप बघायला मिळते. - Divya Marathi
एंटरटेन्मेंट डेस्कः 'गर्ल्स' या मराठी चित्रपटातून अभिनेत्री केतकी नारायण प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. येत्या 29 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून मॅगी हे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. केतकीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रमुख भूमिका असलेला केतकीचा ‘गर्ल्स’ पहिला मराठी चित्रपट असला तरी या आधी केतकीने ‘युथ’ या मराठी चित्रपटात भूमिका साकारली आहे. केतकी साकारत असलेली मॅगी ही व्यक्तिरेखा बोल्ड आणि बिनधास्त आहे. खासगी आयुष्यातदेखील केतकी तितकीच बोल्ड आणि बिनधास्त आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे हे बिनधास्त रुप बघायला मिळते.

'गर्ल्स' या मराठी चित्रपटातून अभिनेत्री केतकी नारायण प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.  येत्या 29 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून मॅगी हे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. केतकीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.  प्रमुख भूमिका असलेला केतकीचा ‘गर्ल्स’ पहिला मराठी चित्रपट असला तरी या आधी केतकीने ‘युथ’ या मराठी चित्रपटात भूमिका साकारली आहे. केतकी साकारत असलेली मॅगी ही व्यक्तिरेखा बोल्ड आणि बिनधास्त आहे. खासगी आयुष्यातदेखील केतकी तितकीच बोल्ड आणि बिनधास्त आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे हे बिनधास्त रुप बघायला मिळते.   

बातम्या आणखी आहेत...