आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World : 'लक्ष्मी सदैव मंगलम्'ने गाठला 100 भागांचा यशस्वी टप्पा, सेटवर झाले जंगी सेलिब्रेशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेली मराठी मालिका म्हणजे लक्ष्मी सदैव मंगलम्... या मालिकेने नुकताच 100 भागांचा यशस्वी पल्ला पूर्ण केला आहे. यानिमित्ताने मालिकेच्या सेटवर कलाकार आणि इतर टीम मेंबर्सनी केक कापून जंगी सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनची खास झलक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, सेटवर झालेल्या सेलिब्रेशनचे खास Photos... 

बातम्या आणखी आहेत...