आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चक्क रेल्वे तिकिटासारखी बनवली लग्नपत्रिका; कार्ड फक्त 5 रुपयांत 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होशंगाबाद- मध्य प्रदेशात जबलपूर रेल्वेत कार्यरत असलेले सेक्शन इंजिनिअर प्रखर व निमिषा लग्नापूर्वीच प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. दोघांच्या लग्नाची पत्रिका रेल्वेच्या आरक्षित तिकिटासारखी आहे. यात रेल्वे तिकिटावरील मजकुराऐवजी विवाहस्थळ, नावे, विवाहाची तिथी आदीची माहिती छापण्यात आली आहे. 


प्रखर यांनी सांगितले, कार्डाची किंमत दहा रुपये असते; परंतु हे कार्ड फक्त ५ रुपयांत छापण्यात आले आहे. तसेच कागदही कमी लागतो. 

 

बातम्या आणखी आहेत...