आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील स्वस्त कारच्या लिस्टमध्ये आहे Maruti ची ही कार, मायलेज 31km पेक्षा जास्त आणि पॉवरफुल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लो बजेट हॅचबॅकमध्ये ऑटोमॅटिक सेगमेंटची सर्वात पहिली कार मारुती सुझुकी सेलेरिओ होती. मारुतीची ही कार मार्केटमध्येसुद्धा यशस्वी ठरली. याच कारणामुळे कंपनीने या कराचे नेक्स्ट मॉडेल Celerio X लॉन्च केले होते. त्यानंतर कंपनीने इतर मॉडेलही AMT फीचर्ससोबत लॉन्च केले. सेलेरिओचे इंटेरियर स्टायलिश असून यामध्ये बूट स्पेसही भरपूर आहे.


31.76km मायलेज 
> सेलेरिओ पट्रोल आणि CNG व्हेरियंटमध्ये मिळते. पेट्रोल गाडीचे मायलेज 23.1km/l आणि CNG चे मायलेज 31.76km/kg आहे.
> या कारची दिल्लीतील एक्स शोरूमची सुरुवातीची किंमत 4.21 लाख रुपये आहे. टॉप मॉडेलची किंमत 5.40 लाख रुपये आहे.
> सेलेरिओमध्ये 998cc चे K10B 3 सिलेंडर इंजिन आहे. स्टॅंडर्ड  टाइप BS4+OBD II आहे.
> कारमध्ये 35 लीटर फ्यूल टॅंक आहे. यामध्ये 5 सीटर सोबतच पाठीमागे 235 लीटरचा  बूट स्पेस आहे.
> इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टेरिंग आहे. टायर साईझ 165/70R14 आहे.
> इंट्रीग्रेटेड ऑडियो सिस्टीम असून ब्ल्यूटुथ कनेक्टिविटी देते. 
> सेफ्टीसाठी यामध्ये ड्युअल एअर बॅग्स आहेत. यासोबतच अँटी लोक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) सुद्धा आहे.


पुढील स्लाईड्सवर पाहा, या कारचे काही खास फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...