आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 सीटर Maruti Suzuki Ertiga लाँच; प्रीबुकिंग सुरू, बेसिक मॉडेलची किंमत 7.44 लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मारुती सुझुकी कंपनीची 'अर्टिगा' ही कार बुधवारी लाँच झाली. कंपनीने या कारच्या नव्या मॉडेलमध्ये अनेक बदल केले असून ही कार पहिल्यापेक्षा जास्त आकर्षक बनविण्यात आली आहे.

Diesel Variants price
LDi 8.84
VDi 9.56
ZDi 10.39
ZDi+ 10.90
Variants Petrol Petrol Automatic  
Xi 7.44     
VXi 8.16 9.18  
ZXi 8.99 9.95  
ZXi+ 9.50    

 

कारचे स्पेसिफिकेशन

कारमध्ये 1.5 लीटर पेट्रोलचे इंजिन दिले आहे. नव्या कारला समोर ग्रिल क्रोम असून; स्लीक हेडलँप, डॅशबोर्ड आणि दरवाजावर फॉक्‍स वुड फिनिशिंग केलेली आहे. कारला मजबूती देण्यासाठी अलॉय व्हीलचा उपयोग करण्यात आला आहे. हे नवे मॉडेल ऑटोमॅटीक ट्रांसमिशन आहे. या नव्या कारच्या मॉडेलमध्ये बूट स्पेस 153 लिटर करण्यात आला आहे जो जुन्या कारमध्ये 135 लीटरचा बूट स्पेस होता. या कारच्या CNG मॉडेलचे मायलेज 25kmpl आहे.

 

11 हजार रुपयांत करा कारची बुकिंग

अर्टिगा कारची प्रीबुकिंग सुरू झाली आहे. या कारच्या बेसिक मॉडेलची किंमत 7.44 लाखांपासून पुढे आहे. त्यासाठी 11 हजार रुपये देऊन देशभरातीपल मारुती सुझुकी शोरूममध्ये या कारची बुकिंग केली जाऊ शकते.  
 

 

बातम्या आणखी आहेत...