आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मौनी अमावस्या : राशीनुसार करा हे उपाय, दूर होऊ शकतात सर्व अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज 4 फेब्रुवारी, सोमवारी मौनी अमावस्या आहे. धर्म ग्रंथानुसार या दिवशी एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे तसेच दानाचे विशेष महत्व आहे. त्याचबरोबर या दिवशी पितरांच्या शांतीसाठी कर्म करण्याचे विधान आहे. धर्म शास्त्रामध्ये या अमावस्येचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जर या दिवशी आपल्या राशीनुसार व्यक्तीने उपाय केल्यास शुभफळ प्राप्त होतात.


मेष -
या राशीच्या लोकांनी सकाळी लवकर स्नान केल्यांनतर तिळाचे तेल शरीरावर लावून तिळाचे दान करावे तसेच तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन दान केल्यास श्रेष्ठफळ प्राप्त होते.


वृषभ -
या राशीच्या लोकांनी सकाळी स्नान केल्यानंतर गरम कपड्यांचे दान गरजूंना करावे. या व्यतिरिक्त तीळ, कापूस व तेलाचे दान करणे योग्य राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी काय करावे...

बातम्या आणखी आहेत...