आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जयपुरचे मयंक प्रताप सिंह बनले देशातील सर्वात कमी वयाचे नायाधिश, 21 व्या वर्षी संपादन केले यश  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजस्थान न्यायिक सेवा परीक्षेत बसण्यासाठी किमान वय 23 होते, ते या वर्षीपासून 21 करण्यात आले आहे

जयपूर(राजस्थान)- येथील 21 वर्षीय मयंक प्रताप सिंह देशातील सर्वात कमी वयाचे न्यायाधिस बनले आहेत. त्यांनी राजस्थान न्यायिक सेवा(आरजेएस) 2018 च्या परीक्षेकत 197 मार्क मिळवत टॉप केले. मयंक सध्या फक्त  21 वर्ष 10 महीने आणि 9 दिवसांचा आहे. आपल्या पहिल्यात प्रयत्नात मयंकने हे यश संपादन केले आहे. न्यायिक सेवेची आरजेएस मुख्य परीक्षा 2018 चा रिझल्ट मंगळवारी जाहीर झाला. टॉप-10 मध्ये पहिल्या आणि 10 व्या नंबरचे सोडले तर इतर 8 जण मुली आहेत. मयंकने 197 मार्क मिळवत पहिला नंबर गाठला तर दुसऱ्या स्थानावर तन्वी माथुर 187.5 मार्क मिळवले. तन्वी मुलींमधून संपूर्ण देशातून पहिली आली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...