आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत चतुर्दशी : बॅडलक दूर करण्यासाठी आज करा या 5 पैकी कोणताही 1 उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वेळी 23 सप्टेंबर, रविवारी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी 10 दिवसीय गणेश उत्सवाचे समापन होते आणि श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी काही खास उपाय केल्यास व्यतीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. येथे जाणून घ्या, उपाय...


1. जलाभिषेक करावा 
अनंत चतुर्दशीला धातूच्या गणेश मूर्तीला जलाभिषेक करावा. अभिषेक करताना गणपती अथर्वशीर्षचे पाठ करावेत. यामुळे तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते.


2. गूळ अर्पण करावा 
विसर्जनापूर्वी भगवान श्रीगणेशाला 21 गुळाच्या गोळ्या तयार करून दुर्वासोबत अर्पण कराव्यात. यामुळे आरोग्यासाठी संबंधित सर्व समस्या दूर होतात.


3. पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी
मुलाचे लग्न जमण्यात अडचणी येत असल्यास अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रीगणेशाला पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...