आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी पिंपळाखाली बसून करावा हनुमान चालीसा पाठ, देवी लक्ष्मी कृपेने होऊ शकतो धन लाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म ग्रंथांमध्ये देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी विविध सोपे आणि अचूक उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय योग्य प्रदतीने केल्यास देवाची विशेष कृपा प्राप्त केली जाऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार हे उपाय केल्याने व्यक्तीचा केवळ भाग्योदय होत नाही तर जीवनाला एक योग्य दिशाही मिळते. तुम्हालाही भाग्याची सात हवी असल्यास येथे सांगण्यात आलेले 4 उपाय पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करावेत.


1. शास्त्रानुसार, पिंपळाचे झाड देवी लक्ष्मी तसेच शनिदेवाला प्रिय आहे. शनिवार आणि मंगळवार या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमान चालीसाचा पाठ केल्यास हनुमान प्रसन्न होतात आणि धनलाभाचे योगही जुळून येऊ शकतात.


2. शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करून रोज अभिषेक केल्यास जीवनातील सर्व कष्ट दूर होऊ शकतात. व्यक्तीला वाईट काळ नष्ट होतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...