Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मीन आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Meen Rashi Bhavishya | Today Pisces Horoscope in Marathi - 1 Sep 2018

मीन राशिफळ : 1 Sep 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 01, 2018, 08:47 AM IST

Pisces Horoscope (Kark Rashi Bhavishya Today, आजचे मीन राशिभविष्य): आज 11 ऑगस्ट 2018 चा दिवस लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील

  • मीन आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Meen Rashi Bhavishya | Today Pisces Horoscope in Marathi - 1 Sep 2018
    1 Sep 2018, मीन राशिफळ (Aajche Meen Rashi Bhavishya): मीन राशीच्या लोकांनी जास्त संवेदनशील होणे ठीक नाही. यामुळे आज तुमची काही कामे अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. याउलट काही कामामध्ये तुमच्या या स्वभावाचा तुम्हाला फायदाही होईल. यामुळे आज तुम्ही नोकरी किंवा बिझनेसमध्ये मनाविरुद्ध परिस्थितीपासून दूर राहाल. तुम्ही मदत करण्यासाठी नेहमी तयार राहता. यामुळे आज तुम्हाला काही ग्रहांची मदत मिळू शकते. जाणून घ्या, सूर्य-चंद्राच्या स्थितीचा प्रभाव कसा राहील तुमच्या राशीवर.


    पॉझिटिव्ह - कामकाजामध्‍ये व्‍यवहारिक राहाल तर तुमचे कामे पुर्ण होतील. तुमच्‍यासमोर ज्‍या अडचणी येतील त्‍या थोड्याच वेळासाठी असतील. लवकरच त्‍या अडचणी नाहिशा होतील. आपल्‍या सामर्थ्‍याचा योग्‍य उपयोग कराल. जुना एखादा वाद संपुष्‍टात येऊ शकतो. काही लोकांशी भावनिक बंध निर्माण होतील. व्‍यवसायात फायदा होऊ शकतो. शेअर मार्केट आणि दलाल म्‍हणून काम करणा-यांचाही फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखी राहिल. वाहन खरेदी करण्‍याची योजना बनवाल.


    निगेटिव्ह - आज तुम्‍ही आवश्‍यकतेपेक्षा अधिक गंभीर राहाल. यामुळे उगीच तणाव निर्माण होईल. इतरांना स्‍वत:हून सल्‍ले देऊ नका. दुस-याच्‍या कामात दखल देऊ नका. असे केल्‍यास तुम्‍ही स्‍वत:ला अडचणीत टाकू शकता.


    काय करू नये - कोणालाही खोटे आश्‍वासन देऊ नका.


    लव्‍ह लाईफ - आज जास्‍तीत जास्‍त वेळ पार्टनरसोबत घालवाल. छोट्या मोठ्या गोष्‍टींकडे लक्ष देऊ नका. बोलण्‍यावर संयम ठेवा. प्रेमींसाठी दिवस चांगला राहिल.


    करिअर - नोकरदार आणि व्‍यवसायिकांसाठी दिवस चांगला राहिल. मात्र जोखिमपूर्ण गुंतवणूक टाळा. विद्यार्थ्‍यांना चांगले यश मिळू शकते.


    हेल्‍थ - थकाव आणि आळस येईल. वातावरणाच्‍या बदलामुळे आजारी पडण्‍याची शक्‍यता आहे.

Trending