Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मीन आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Meen Rashi Bhavishya | Today Pisces Horoscope in Marathi - 4 Sep 2018

जाणून घ्या, आज 4 Sep 2018 ला मीन राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती

रिलिजन डेस्क | Update - Sep 04, 2018, 05:31 AM IST

Pisces Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (मीन आजचे राशिभविष्य | Aajche Kark Rashi Bhavishya, Kark Rashi Bhavishya): आजच्या ग्रह-नक्षत्रानुसार जाणून घ्या, मीन राशीच्या लोकांच्या जीवनात काय पॉझिटिव्ह, काय निगेटिव्ह

  • मीन आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Meen Rashi Bhavishya | Today Pisces Horoscope in Marathi - 4 Sep 2018
    मीन राशी, 4 Sep 2018 (Aajche Meen Rashi Bhavishya): मीन राशीचे असल्यामूळे तुम्ही काम कधीही टाळण्याचा प्रयत्न करत नाहीत. तुमच्या या सवयीमुळे आज तुम्हाला फायदा होण्याचे योग जुळून येत आहेत. यामुळे तुमचे कामही वाढू शकते. तुमच्या चांगल्या सवयी आणि स्वतभावामुळे काही लोक तुमच्यावर आज प्रभावित होतील. आज चंद्रासोबत इतर ग्रह स्थितीचाही तुमच्या राशीवर प्रभाव पडेल. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, नोकरी, बिझनेस, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमचा आजचा दिवस.

    पॉझिटिव्‍ह - पैशासंबंधी काही लाभ होऊ शकतो. आत्‍मविश्‍वासाने पुढे जाल. प्रयत्‍न केल्‍यास काही नव्‍या संधी तुमचे दार ठोठावू शकतात. स्‍वत:वर विश्‍वास ठेवा. एखादी गोपनिय गोष्‍ट कळू शकते. एखादे प्रेम प्रकरणही सुरू होऊ शकते. कोणाला प्रपोज केले तर त्‍याचा स्‍वीकार होण्‍याची शक्‍यता आहे. एखाद्या विशेष व्‍यक्‍तीसाठी तुमच्‍या मनात रोमँटीक विचार येतील. मित्रांकडूनही मदत मिळेल.


    निगेटिव्ह - भावनावर नियंत्रण ठेवा. अधिक संवेदनशीलतेचा त्रास होऊ शकतो. गैरसमजुतीचे शिकार बनू नका. अधिक मेहनत घ्‍यावी लागेल. एखादे काम हातात घेतल्‍यावर त्‍याला पूर्ण करूनच सोडा. चंद्रमामुळे मानसिक तणावा वाढू शकतो. जे काम तुम्‍हाला आवडत नसेल त्‍याला अजिबात‍ करू नका. आपल्‍या खासगी गरजांबाबत सावधानता बाळगा. पैशांमुळे तणाव वाढू शकतो.


    काय करावे - दुध, पाणी प्‍या.


    लव्‍ह - पार्टनरवर आपला निर्णय लादू नका. दिवस सामान्‍य राहिल. पार्टनरसोबत एखादी समस्‍या उद्भवल्‍यास मोठ्यांचा सल्‍ला घ्‍या.


    करिअर - नोकरदार लोकांचा तणाव काहीसा कमी होऊ शकतो. विद्यार्थी त्रस्‍त असू शकता. थोडा तणावही राहिल. अभ्‍यासात मन लागणार नाही.


    हेल्थ - वाहनांपासून सावधानता बाळगा. जखमी होऊ शकतात.

Trending