Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मीन आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Meen Rashi Bhavishya | Today Pisces Horoscope in Marathi - 5 Sep 2018

मीन राशी : 5 Sep 2018: जाणून घ्या, मीन राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 05, 2018, 07:06 AM IST

Today Pisces Horoscope (Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, मीन राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती, आज धन लाभाचा योग आहे की नाही

  • मीन आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Meen Rashi Bhavishya | Today Pisces Horoscope in Marathi - 5 Sep 2018
    आजचे मीन राशिफळ (5 Sep 2018, Aajche Meen Rashi Bhavishya): मीन राशीचे लोक आज आपले फायनॅंशियल टार्गेट आणि स्वप्न पूर्ण करण्याचा ताळमेळ साधत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या राशीसाठी चंद्र अचानक लाभ किंवा नुकसान करणारा ठरू शकतो. यामुळे चंद्राच्या बदलत्या स्थितीचा तुमच्या राशीवर प्रभाव राहील. जाणून घ्या, आज तुम्हाला धनलाभ होणार की नाही, तुमचे ठरवलेले काम पूर्ण होणार की नाही.

    पॉझिटीव्‍ह - कामकाजाव्‍यतिरिक्‍त एक्‍स्‍ट्रा अॅक्टिव्‍हीटीमध्‍येही तुमचे मन लागेल. आवश्‍यक कामे आणि वेळेचा सदुपयोग करत सकारात्‍मक विचारांनी पुढे जाल. यामध्‍ये तुम्‍हाला चांगले यशही मिळेल. आज तुम्‍हाला जेवढी कामे करायची आहेत, त्‍या सर्वांसाठी वेळ काढण्‍यात तुम्‍हाला यश मिळेल. कामेही पुर्ण होतील.


    नेगेटीव्‍ह - नोकरीत जास्‍त मेहनत करावी लागेल. विषयोगमुळे तुमच्‍या सुखात कमी येऊ शकते. मानसिक तणाव आणि एखाद्या गोष्‍टीची भिती वाटण्‍याची शक्‍यता आहे. मित्र आणि प्रेमीसोबत वाद होऊ शकतो. एखादा मोठा निर्णय घेण्‍यास काही अडचणी येऊ शकतात. आज तुम्‍ही भावनिक होऊ शकता. आसपासच्‍या व्‍यक्‍तींमुळेही तुम्‍हाला त्रास होऊ शकतो. भाग्‍याच्‍या भरवशावर राहू नका. वैवाहिक जिवनात आनंदी राहण्‍यासाठी रागावर नियंत्रण ठेवा.


    काय करावे - सुर्यदेवाला नमस्‍कार करा.


    लव्‍ह - लव्‍ह लाईफशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते. एखादा विवाद चालू असेल तर तो सोडवण्‍यासाठी ही सर्वात चांगली वेळ आहे. तुम्‍हाला सर्वांची साथ मिळेल.


    करिअर - कार्यक्षेत्रात अधिक मेहनत घ्‍यावी लागेल. मात्र याचा लाभ न मिळण्‍याची शक्‍यता आहे. विद्यार्थी तणावात राहतील. मित्रांचा सल्‍ला घेतल्‍यास फायदा राहिल.


    हेल्‍थ - आरोग्‍याची काळजी घ्‍या. थकाव आणि पाठदुखीमुळे त्रस्‍त राहाल.

Trending