Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मीन आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Meen Rashi Bhavishya | Today Pisces Horoscope in Marathi - 6 Sep 2018

मीन राशिफळ : 6 Sep 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

रिलिजन डेस्क | Update - Sep 06, 2018, 07:07 AM IST

Today Pisces Horoscope (11 ऑगस्ट 2018, Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, मीन राशीच्या लोकांसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचे योग आहेत की नाही

  • मीन आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Meen Rashi Bhavishya | Today Pisces Horoscope in Marathi - 6 Sep 2018
    मीन राशी, 6 Sep 2018 (Aajche Meen Rashi Bhavishya): मीन राशीचे असल्यामूळे तुम्ही काम कधीही टाळण्याचा प्रयत्न करत नाहीत. तुमच्या या सवयीमुळे आज तुम्हाला फायदा होण्याचे योग जुळून येत आहेत. यामुळे तुमचे कामही वाढू शकते. तुमच्या चांगल्या सवयी आणि स्वतभावामुळे काही लोक तुमच्यावर आज प्रभावित होतील. आज चंद्रासोबत इतर ग्रह स्थितीचाही तुमच्या राशीवर प्रभाव पडेल. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, नोकरी, बिझनेस, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमचा आजचा दिवस.

    पॉझिटिव्ह - आज तुमच्‍यासोबत काही सुखद घटना घडतील. बेरोजगार लोकांना नोकरीच्‍या नव्‍या संधी मिळू शकतात. एखाद्या शुभ चिंतकाने सल्‍ला दिल्‍यास तो मान्‍य करून घ्‍यावा. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. प्रवासाला निघण्‍याची शक्‍यता आहे. प्रेमीसोबत चांगला वेळ घालवाल. स्‍वत:वर नियंत्रण ठेवा. नियम पाळाल आणि मर्यादेत राहाल तर तुमच्‍यासाठी हे चांगलेच आहे. अविवाहित लोकांनी प्रेमात थोडा संयम बाळगावा. कुटुंबाच्‍या एका सदस्‍याबाबतीत तुम्‍हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आपला व्‍यवहार सकारात्‍मक ठेवा. केवळ आपल्‍या कामावर लक्ष द्या.


    निगेटिव्ह - काही गोष्‍टींमध्‍ये तुम्‍ही अति कराल. तुमच्‍यासाठी हे नुकसानदायक आहे. पैसा उधार देण्‍यापासून वाचा. कोणत्‍याही कामात घाईगडबड करू नका. जोखिम घेण्‍यापासून वाचा.


    काय करू नये - कोणतीही महिला किंवा मुलीचे मन दुखवू नका.


    लव्‍ह - स्‍वत:वर नियंत्रण ठेवा. दिवस चांगला राहिल. पार्टनरसोबत वेळ चांगला जाईल.

    करिअर - नोकरी आणि व्‍यवासायातील जुने कामे आज पुर्ण होऊ शकतात. बेरोजगार लोकांनी रोजगारासाठी नव्‍या दिशेने प्रयत्‍न करावेत. हिंमत ठेवा, यश मिळेल. विद्यार्थ्‍यांसाठी दिवस मेहनतीचा राहिल.


    हेल्‍थ - दिवसभराच्‍या धावपळीमुळे थकाव आणि डोकेदुखी होऊ शकते. आराम करावा.

Trending