Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मीन आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Meen Rashi Bhavishya | Today Pisces Horoscope in Marathi - 7 Sep 2018

मीन राशिफळ : 7 Sep 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 07, 2018, 07:21 AM IST

Pisces Horoscope (Kark Rashi Bhavishya Today, आजचे मीन राशिभविष्य): आज 11 ऑगस्ट 2018 चा दिवस लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील

 • मीन आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Meen Rashi Bhavishya | Today Pisces Horoscope in Marathi - 7 Sep 2018
  मीन राशी, 7 Sep 2018 (Aajche Meen Rashi Bhavishya): मीन राशीचे असल्यामूळे तुम्ही काम कधीही टाळण्याचा प्रयत्न करत नाहीत. तुमच्या या सवयीमुळे आज तुम्हाला फायदा होण्याचे योग जुळून येत आहेत. यामुळे तुमचे कामही वाढू शकते. तुमच्या चांगल्या सवयी आणि स्वतभावामुळे काही लोक तुमच्यावर आज प्रभावित होतील. आज चंद्रासोबत इतर ग्रह स्थितीचाही तुमच्या राशीवर प्रभाव पडेल. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, नोकरी, बिझनेस, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमचा आजचा दिवस.

  पॉझिटिव्ह - दिवसभर व्‍यस्‍त राहाल. मात्र यामुळे तुमची प्रगती होईल. दिवसभर डोक्‍यात अनेक विचार येतील. विद्वानांसोबत दीर्घ चर्चा होईल. भावनात्‍मक प्रगती तुमच्‍या मानसिक संतुलनासाठी लाभदायी ठरेल. काही चांगल्‍या संधी मिळतील. मात्र त्‍यांचा फायदा उठवताना सावधानता बाळगा. काही गोष्‍टी तुमच्‍यासाठी लाभदायी ठरतील. आज विशेष कामांवरच लक्ष द्या. ज्‍या गोष्‍टी तुमच्‍यासाठी अडथळे ठरतील त्‍यांच्‍याकडे दुर्लक्ष करा. धैर्य ठेवा. आवडीच्‍या गोष्‍टी करण्‍याची इच्‍छा होईल.


  निगेटिव्ह - इतरांच्‍या मदतीसाठी तुम्‍हाला खूप प्रयत्‍न आणि त्‍याग करावा लागेल. काही प्रकरणांच्‍या बाबतीत तुम्‍ही साशंक राहाल. भावनात्‍मकदृष्‍ट्या कमकुवत राहाल. खाण्‍यापिण्‍यात संयम ठेवा. अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कामे आजही पुर्ण होण्‍याची शक्‍यता नाही.


  काय करावे - पुर्व दिशेला तोंड करून 'ऊँ सूर्याय नम:' हा मंत्र म्‍हणा.


  लव्‍ह - लव्‍ह लाईफची सुरूवात चांगल्‍या पद्धतीने होईल. प्रेम व्‍यक्‍त करण्‍यासाठीही चांगला दिवस आहे.


  करिअर - व्‍यवसाय फायदेशीर राहिल. विद्यार्थ्‍यांना यशासाठी खूप प्रयत्‍न करावे लागतील. त्‍यांना यात यशही मिळेल.

Trending