आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे मीन राशिफळ, 8 Dec 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे मीन राशिफळ (8 Dec 2018, Aajche Meen Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह -  योजना सशस्वी होतील, थोजा धीर धरावा लागेल. आपल्या कामाशी काम ठेवावे. मनातील गोष्टी मित्रांशी शेअर करू शकता. मित्रांची मदत मिळेल. वेतन वाढीविषयी तुमच्या मनात अनेक विचार येऊ शकतात. जे काम कराल ते पूर्ण होतील. बॉससमोर तुमची योग्यता दाखवता येईल. 


निगेटिव्ह - महिलांच्या व्यवहारामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. छोट्या गोष्टींवरून राग येऊ शकतो. एखादी भीती सतावू शकते. जेवढा विचार कराल तेवढा तुमचाच तणाव वाढेल.


काय करावे - पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा.
  

लव्ह - लव्ह लाइफमध्ये नशीबाची साथ नाही मिळणार. जोखमिचे काम करण्याआधी विचार करा. जोडीदाराशी प्राणाणिक राहा. 


करिअर - एखादा मोठा सौदा करायचा असेल तर करू शकता. नवीन नोकरीचा विचार कराल. आज पैशाचे व्यवहार करू शकता. विद्यार्थ्यांना यश मिळेल.


हेल्थ- जूने आजार नष्ट होतील. मोठी समस्या असेल तर वाढेल. 

बातम्या आणखी आहेत...