आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीन राशी : 12 Oct 2018: जाणून घ्या, मीन राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीन राशी, 12 Oct 2018 (Aajche Meen Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - कुटूंबासोबत वेळ घालवल्याने खुप जास्त आनंद मिळेल. आज अनेक लोक तुमचे ऐकतील. ऑफिसमध्ये तुम्हाला एखाद्या नवीन कामाची जबाबदारी मिळू शकते. अडचणी दूर करण्याच्या प्रयत्नात असाल. तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. गरीबांना वस्त्र दान करा. तुम्हाला आज तुमच्या लोकांचा पाठिंबा मिळेल. 


निगेटिव्ह - अस्वस्थपणामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. पैशांसंबंधीत काही काम अडकू शकतात. आरोग्य आणि एखाद्या लहानशा अपमानजनक स्थितीमुळे तुम्ही टेंशनमध्ये येण्याची शक्यता आहे. अधिका-यांचा राग येऊ शकतो. आज तुम्हाला वायफळ प्रवास करावा लागू शकतो. वाहन किंवा प्रॉपर्टीवर खर्च करावा लागू शकतो. 


काय करावे - दिवसातील पहिली देवाण-घेवणा किंवा हिशोब करण्यापुर्वी गणपतीला नमस्कार करा. 


लव्ह - आज तुम्ही जीवनसाथीच्या साथीसाठी भरपूर पैसे खर्च करु शकता. एखाद्या अनोळखी व्यक्तीशी भेट होऊ शकते. आज तुम्ही तणावापासून दूर राहाल. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्या नाहीत तर लव्ह लाइफमध्ये अडचणी वाढू शकतात. 


करिअर - कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागेल. पत्रकारिता आणि कायदेशीर शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणींपासून सुटका मिळू शकते.


हेल्थ - कफसंबंधी रोगांमुळे तुम्हाला आज त्रास होऊ शकतो. 

बातम्या आणखी आहेत...