आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीन राशिफळ, 21 Sep 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीन राशी, 21 Sep 2018 (Aajche Meen Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - ऑफिस आणि व्‍यवसायात तुमची इमेज सुधारेल. एखादा प्रोजेक्‍ट, गुंतवणूक किंवा नोकरीसंबंधात मोठा निर्णय घेऊ शकता. हा निर्णय तुम्‍हाला अनुकूल असाच राहिल. करिअरशी संबंधीत काही चांगल्‍या ऑफर्स मिळू शकतात. ऑफिसमधील एखादे खास काम आपल्‍या पद्धतीने कराल. आपल्‍या कामाच्‍या जोरावर तुम्‍ही सहका-यांना इम्‍प्रेस कराल. नव्‍या मित्रांशी भेट होईल. काही आश्‍वासनेही द्याल. अपोझिट जेंडरकडे अट्रॅक्‍ट व्‍हाल. 


निगेटिव्ह - काही महत्‍त्‍वाची कामे पुर्ण होण्‍यात उशीर होऊ शकतो. यामुळे तुमचा मुड ऑफ राहिल. व्‍यवसायात तणाव राहिल. वर्कप्‍लेस ठिकाणी एखाद्या व्‍यक्‍तीशी मतभेद होऊ शकता. फालतू खर्च किंवा चुकीच्‍या ठिकाणी गुंतवणूक केल्‍यामुळे पैसे अडकून राहतील. 


काय करावे - घरात पुजा स्‍थळी तांब्‍याचा कलश पाण्‍याने भरून ठेवा. 


लव्‍ह - पार्टनरला खोटे बोलू नका. तुमचे खोटे पकडले जाऊ शकते. इच्‍छा नसतानाही तुम्‍हाला एखादे मोठे आश्‍वासन द्यावे लागू शकते.  


करिअर - रागावर नियंत्रण ठेवा. अन्‍यथा ऑफिसमध्‍ये भांडणे होऊ शकता. करिअरमध्‍ये चढउतारही येऊ शकतो. 


फॅमिली - इतरांच्‍या अनुभवावरून काही योजना बनवू शकता. घर बदलण्‍याबाबतही विचार कराल. 


हेल्‍थ - आरोग्‍याबाबत दिवस ठिकठाक राहिल.  

बातम्या आणखी आहेत...