आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीन राशिफळ : 22 Sep 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
22 Sep 2018, मीन राशिफळ (Aajche Meen Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - तुमचे ध्‍येय स्‍पष्‍ट राहिल. पैशासंबंधी एखादे जुने प्रकरण असेल तर त्‍याचा लवकरात लवकर निपटारा करा. प्रेमसंबंधात नवी उर्जा मिळेल. प्रवासाची शक्‍यता आहे. जबाबदारी वाढण्‍याचेही योग आहेत. नवे कपडे तसेच दागिन्‍यांची खरेदीही करू शकता. आज काही नवे शिकण्‍याचा प्रयत्‍न कराल. 


निगेटिव्ह - आज काही कामांदरम्‍यान अडथळे येऊ शकतात. अनियमित दिनचर्येचा त्रास होऊ शकतो. अनेक योजनांचा विचार कराल, ज्‍यासाठी आज तुम्‍हाला धावपळ करावी लागू शकते. खर्चही वाढू शकतो. निष्‍काळजीपणा कराल. पुढील कामांवर लक्ष केंद्रीत करू शकणार नाहीत. व्‍यर्थ कामात वेळ गेल्‍याने चिडचिडेपणा वाढेल. 


काय करावे - घरातील अस्‍वच्‍छ पाणी बाहेर फेकून द्यावे. 


लव्‍ह - वैवाहिक जिवनात काही बदल होतील. प्रेमसंबंधात तणाव वाढेल. पार्टनरला वेळ न देण्‍यावरून तणाव वाढू शकतो. 


करिअर - ऑफिसमधील सहकारी तुमच्‍या कामात चुका काढू शकतात. गुंतवणूकीत आज रिस्‍क राहिल. विद्यार्थ्‍यांना एखाद्या गोष्‍टीचा त्रास होऊ शकतो. 


फॅमिली - एखाद्या विशेष कामासाठी आज तुम्‍हाला धावपळ करावी लागू शकते. 


हेल्‍थ - डोके आणि डोळ्यांना त्रास जाणवू शकतो. थकावही जाणवेल. 

बातम्या आणखी आहेत...