आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीन राशिफळ, 25 Dec 2018: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
25 Dec 2018, मीन राशिफळ (Aajche Meen Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - चांगल्या लोकांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. मोठ्या योजना आणि विचारांवर चर्चा होईल. नवीन कामास सुरुवात होऊ शकते. कोणत्याही संधीचा लाभ घेण्यास उशीर करू नका. नोकरीमध्ये मिळणाऱ्या नव्या संधीवर लक्ष देणे आवश्यक आहे. दररोजच्या अडचणींमधून बाहेर पडाल. वैवाहिक जीवन ठीक राहिल. 


निगेटिव्ह - बोलतांना संयम ठेवा. आपल्या इच्छांवर ताबा मिळवा. जोखिमीचे काम करताना सावधगिरी बाळगा. प्रेम संबंधात मोठा वाद होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी.


काय करावे - घर आणि ऑफिसमधील बिनकामाचे कागद आणि सामान काढून टाका.
 

लव्ह - साथीदारासोबत वाद उद्धभवण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. काही बाबतीत वैचारिक मदभेद होण्याचे योग आहेत. तरी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे.


करिअर- काम जास्त असल्यामुळे तणाव येऊ शकतो. भागीदारीचे काम करताना सावधगिरी बाळगा. 


हेल्थ - प्रकृतीत काही विशेष बदल होणार नाही. थकाण राहिल. 

बातम्या आणखी आहेत...