Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मीन आजचे राशिभविष्य 27 Aug 2018, Aajche Meen Rashi Bhavishya | Today Pisces Horoscope in Marathi - 27 Aug 2018

मीन राशिफळ, 27 Aug 2018: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती

रिलिजन डेस्क | Update - Aug 27, 2018, 09:03 AM IST

Pisces Horoscope (Kark Rashi Bhavishya Today | मीन राशिफळ, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या जीवनात काय पॉझिटिव्ह, काय निगेटिव्ह राहील

  • मीन आजचे राशिभविष्य 27 Aug 2018, Aajche Meen Rashi Bhavishya | Today Pisces Horoscope in Marathi - 27 Aug 2018
    मीन राशी, 27 Aug 2018 (Aajche Meen Rashi Bhavishya): मीन राशीचे असल्यामूळे तुम्ही काम कधीही टाळण्याचा प्रयत्न करत नाहीत. तुमच्या या सवयीमुळे आज तुम्हाला फायदा होण्याचे योग जुळून येत आहेत. यामुळे तुमचे कामही वाढू शकते. तुमच्या चांगल्या सवयी आणि स्वतभावामुळे काही लोक तुमच्यावर आज प्रभावित होतील. आज चंद्रासोबत इतर ग्रह स्थितीचाही तुमच्या राशीवर प्रभाव पडेल. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, नोकरी, बिझनेस, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमचा आजचा दिवस.


    पॉझिटिव्ह - एखाद्या खास व्‍यक्‍तीशी भेट होऊ शकते. वरिष्‍ठ पदातील एखादी व्‍यक्‍ती तुम्‍हाला मदत करू शकते. तुमचा आत्‍मविश्‍वास वाढेल. स्‍वत:च्‍या मर्जीने व्‍यवहार कराल. ऑफिसमध्‍ये एखादे नवे काम दिले जाऊ शकते, यासाठी स्‍वत:ला तयार ठेवा. कुटुंबाकडून पुर्ण मदत मिळेल. प्रवासाचे योग आहेत. मुल आणि शिक्षणाकडे तुमचे लक्ष राहिल.


    निगेटिव्ह - काही अडचणी येऊ शकतात. यामुळे कामात तुमचे मन लागणार नाही. दिवसभरातील कामांमुळे काहीसा थकवा जाणवेल. पार्टनरकडून कमी सुख मिळेल. एखादा जुना विवाद पुन्‍हा उफाळून येऊ शकतो. कामातील अडचणींमुळे काहीसे त्रस्‍त राहाल. व्‍यवसानांपासून दूर राहा. फालतू दिखावा करू नका.


    काय करावे - पाण्‍यात तिळ टाकून ते जल सुर्याला अर्पण करा.


    लव्‍ह - लव्‍ह लाईफसाठी दिवस थोड मिळता-जुळता राहिल.


    करिअर - नोकरदारांसाठी वेळ अनुकूल आहे. प्रोमोशनचे योग आहेत. विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या मेहनतीचे फळ मिळेल. शारीरीक समस्‍यांही भेडसावू शकता.


    हेल्‍थ - आरोग्‍यासाठी दिवस चांगला राहणार नाही. पोट खराब होऊ शकते. मानसिक तणाव वाढेल.

Trending