Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मीन आजचे राशिभविष्य 28 Aug 2018, Aajche Meen Rashi Bhavishya | Today Pisces Horoscope in Marathi - 28 Aug 2018

28 Aug 2018: काहीशी अशी राहील मीन राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते

रिलिजन डेस्क | Update - Aug 28, 2018, 08:10 AM IST

Pisces Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (आजचे मीन राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya Today): आज मीन राशीच्या लोकांना कोणत्या ग्रहाची मिळेल मदत आणि काय सांगतात तुमचे ग्रह-तारे

 • मीन आजचे राशिभविष्य 28 Aug 2018, Aajche Meen Rashi Bhavishya | Today Pisces Horoscope in Marathi - 28 Aug 2018
  आजचे मीन राशिफळ (28 Aug 2018, Aajche Meen Rashi Bhavishya): मीन राशीचे लोक आज आपले फायनॅंशियल टार्गेट आणि स्वप्न पूर्ण करण्याचा ताळमेळ साधत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या राशीसाठी चंद्र अचानक लाभ किंवा नुकसान करणारा ठरू शकतो. यामुळे चंद्राच्या बदलत्या स्थितीचा तुमच्या राशीवर प्रभाव राहील. जाणून घ्या, आज तुम्हाला धनलाभ होणार की नाही, तुमचे ठरवलेले काम पूर्ण होणार की नाही.


  पॉझिटिव्ह - योग्‍यतेमुळे तुमची स्‍तूती होऊ शकते. मुलांकडून मदत मिळू शकते. तुम्‍ही ज्‍या कामांबद्दल विचार केला आहे, त्‍यापैकी काही कामे आज पुर्ण होतील. पैशाच्‍या स्थितीत सुधारणा होण्‍याची शक्‍यता आहे. उत्‍पन्‍नाचे स्‍त्रोत वाढवण्‍याचा प्रयत्‍न कराल. काही विशेष कामासाठी आज तुम्‍हाला लोक संपर्क करण्‍याचा प्रयत्‍न करतील.


  निगेटिव्ह - आळस आणि तणाव वाढू शकतो. पैशासंबंधीच्‍या व्‍यवहारामध्‍ये जोखीम घेणे टाळा. तुमच्‍यासोबत काम करणारे लोक तुमच्‍या स्‍वभावाचा फायदा घेण्‍याचा प्रयत्‍न करतील. थोडी सावधानता बाळगा. देवाण-घेवणाच्‍या व्‍यवहारामध्‍ये आणि गुतंवणुकीच्‍या काही निर्णयांत शेवटच्‍या वेळी तुमचे नियोजन बदलू शकते.


  काय करावे - आई, बहिण किंवा एखाद्या मित्राला आपल्‍या पैशाने दूध, चहा किंवा कॉफी पाजा.


  लव्‍ह - अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी गोष्‍ट आज बोलून दाखवू शकता. पार्टनरसोबत आज प्रेमाच्‍या गप्‍पा होतील. काही लोक आपले प्रेमही व्‍यक्‍त करतील.


  करिअर - धनलाभासाठी मेहनत घ्‍यावी लागेल. यश मिळण्‍याची शक्‍यता आहे. तुमचे लक्ष अभ्‍यास आणि स्‍पर्धात्‍मक परीक्षेच्‍या तयारीवर असू शकते. तुमची मेहनत पुढेही तुम्‍हाला कामी येईल.


  हेल्‍थ - आरोग्‍याकडे लक्ष द्या. जासत गरम पदार्थ खाणे टाळा.

Trending