आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, आज 28 Sep 2018 ला मीन राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजचे मीन राशिफळ (28 Sep 2018, Aajche Meen Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - वादविवादात आज तुमचे पारडे जड राहिल. ऑफिस किंवा व्‍यवसायात लवकरात लवकर काम आटोपण्‍याचा प्रयत्‍न राहिल. पैशासंबंधी मोठा लाभ होईल. नवा व्‍यवसाय सुरू करण्‍याविषयी विचार करत असाल तर त्‍यासाठी पावले उचलण्‍यास आजचा दिवस शुभ आहे. मित्र आणि भावंडाकडून मदत मिळेल. 


निगेटिव्ह - एखाद्या गोष्‍टीमुळे आज तुम्‍हाला त्रास होऊ शकतो. आज व्‍यस्‍त राहाल. एकटेपणा भेडसावू शकतो. थकाव जाणवेल. वातावरणाच्‍या बदलाचा आरोग्‍यावर विपरित परिणाम होईल. एखाद्याला आपल्‍या मनातले सांगण्‍यासाठी उतावीळ होऊ शकता. विचार करूनच आपले म्‍हणणे मांडा. कोणत्‍याही गोष्‍टीसाठी हट्ट करू नका. 


काय करावे - अननस खा आणि ज्‍यूस प्‍या. 


लव्‍ह - वैवाहिक जिवन आणि लव्‍ह लाईफमध्‍ये मतभेद होण्‍याच्‍या शक्‍यता आहेत. 


करिअर - समस्‍या आणि विवाद दूर करण्‍यास वेळ लागेल. यामुळे तुमचे कामकाजही प्रभावित होऊ शकते. विद्यार्थ्‍यांसाठी दिवस सामान्‍य राहिल. 


हेल्‍थ - आरोग्‍याची काळजी घ्‍या. खाण्‍यापिण्‍यात सावधानता बाळगा. 

बातम्या आणखी आहेत...