Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मीन आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Meen Rashi Bhavishya | Today Pisces Horoscope in Marathi - 29 Aug 2018

मीन राशिफळ : 29 Aug 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

रिलिजन डेस्क | Update - Aug 29, 2018, 09:59 AM IST

Today Pisces Horoscope (11 ऑगस्ट 2018, Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, मीन राशीच्या लोकांसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचे योग आहेत की नाही

  • मीन आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Meen Rashi Bhavishya | Today Pisces Horoscope in Marathi - 29 Aug 2018
    आजचे मीन राशिफळ (29 Aug 2018, Aajche Meen Rashi Bhavishya): मीन राशीचे लोक आज आपले फायनॅंशियल टार्गेट आणि स्वप्न पूर्ण करण्याचा ताळमेळ साधत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या राशीसाठी चंद्र अचानक लाभ किंवा नुकसान करणारा ठरू शकतो. यामुळे चंद्राच्या बदलत्या स्थितीचा तुमच्या राशीवर प्रभाव राहील. जाणून घ्या, आज तुम्हाला धनलाभ होणार की नाही, तुमचे ठरवलेले काम पूर्ण होणार की नाही.


    पॉझिटिव्ह - तुमच्‍यासाठी दिवस चांगला राहिल. तुमच्‍या राशीत चंद्र असल्‍यामुळे विचार केलेली कामे पुर्ण होण्‍याचे योग आहेत. पैशांच्‍या कमतरतेचा सामना करावा लागणार नाही. एखाद्या गोष्‍टीवर अधिक भर देणे टाळा. जे जसे चालत आहे, तसे चालू द्या. पैसे कमावण्‍याच्‍या नव्‍या संधी मिळतील.


    निगेटिव्ह - सावधानता बाळगा. फालतू गोष्‍टींवर अधिक खर्च करू शकता. यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. खिसा रिकामा राहण्‍याची शक्‍यता आहे. ऑफिसमधील कामकाजात एखादी चूक होऊ शकते. कामामध्‍ये किंवा घरामध्‍ये एखादा बदल करायचा असल्‍यास यामुळे त्रास होऊ शकतो.


    काय करावे - मंदिरात गहू दान करा.


    लव्‍ह - स्‍वत:हून काही बोलणे टाळा. असे न केल्‍यास संबंधात तणाव निर्माण होऊ शकतो. भावनांना समजून घेण्‍याचा प्रयत्‍न करा. जुन्‍या प्रकरणांचा निपटारा करण्‍यासाठी चांगला दिवस आहे.


    करिअर - धनलाभाचे योग बनत आहे. नोकरदारांसाठी वेळ चांगली आहे. व्‍यवसाय करणा-या लोकांना आपल्‍या चतुराईचा फायदा होऊ शकतो. अभ्‍यासात मेहनत घ्‍यावी लागेल. विद्यार्थ्‍यांसाठी दिवस चांगला राहिल.


    हेल्‍थ - दातासंबंधी रोग होऊ शकतात. हवामानाच्‍या बदलामुळे आजार होऊ शकतात.

Trending