Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मीन आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Meen Rashi Bhavishya | Today Pisces Horoscope in Marathi - 30 Aug 2018

जाणून घ्या, आज 30 Aug 2018 ला मीन राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती

रिलिजन डेस्क | Update - Aug 30, 2018, 07:59 AM IST

Pisces Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (मीन आजचे राशिभविष्य | Aajche Kark Rashi Bhavishya, Kark Rashi Bhavishya): आजच्या ग्रह-नक्षत्रानुसार जाणून घ्या, मीन राशीच्या लोकांच्या जीवनात काय पॉझिटिव्ह, काय निगेटिव्ह

  • मीन आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Meen Rashi Bhavishya | Today Pisces Horoscope in Marathi - 30 Aug 2018
    30 Aug 2018, मीन राशिफळ (Aajche Meen Rashi Bhavishya): मीन राशीच्या लोकांनी जास्त संवेदनशील होणे ठीक नाही. यामुळे आज तुमची काही कामे अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. याउलट काही कामामध्ये तुमच्या या स्वभावाचा तुम्हाला फायदाही होईल. यामुळे आज तुम्ही नोकरी किंवा बिझनेसमध्ये मनाविरुद्ध परिस्थितीपासून दूर राहाल. तुम्ही मदत करण्यासाठी नेहमी तयार राहता. यामुळे आज तुम्हाला काही ग्रहांची मदत मिळू शकते. जाणून घ्या, सूर्य-चंद्राच्या स्थितीचा प्रभाव कसा राहील तुमच्या राशीवर.


    पॉझिटीव्‍ह - एखादे कठिण काम सुरू करू शकता. यामध्‍ये धोका असेल मात्र यश मिळू शकते. पुर्ण ताकदीने आणि मेहनतीने काम कराल तर याचा फायदा होऊ शकतो. पैशासंबंधीचे निर्णय पुर्ण विचार करूनच घ्‍यावेत. एक्‍सट्रा इन्‍कमच्‍या नव्‍या संधी मिळू शकतात. थांबलेली कामे पुर्ण होतील. अचानक फायदा होण्‍याचे योग आहेत. मित्रांसोबत मनातल्‍या गोष्‍टी शेअर कराल. यामुळे तुमचे मन हलके होईल.


    निगेटिव्ह - इतरांच्‍या गप्‍पांमध्‍ये आणि कामामध्‍ये दखल देण्‍यापासून वाचावे. कामात मन लावण्‍यासाठी तुम्‍हाला एक्‍स्‍ट्रा प्रयत्‍न करावे लागतील. एखाद्या गोष्‍टीमध्‍ये तुम्‍ही लालचीही होऊ शकता. उगीचच एखाद्या गोष्‍टीचा ताण घेऊ नका. व्‍यर्थ गोष्‍टींचा ताण येऊ शकतो. यामुळे तुमचा दिवस वाई जाऊ शकतो.


    काय करावे - एखाद्या मंदिराला तांब्‍याचा दिवा दान करा.


    लव्‍ह - तुमच्‍या लव्‍ह लाईफमध्‍ये एखाद्या बाबतीत तुम्‍ही पुढाकार घेऊ शकता. मात्र यादरम्‍यान सौम्‍य राहा. कोणाच्‍याही बोलण्‍याने फसू नका. पार्टनरशी प्रत्‍यक्ष बोलून आपले गैरसमज दुर करा.


    करिअर - व्‍यवसायात अचानक फायदा होण्‍याची शक्‍यता आहे. नोकरदार लोकांना अधिक काम राहिल. अभ्‍यासात अडथळे येऊ शकतात. कन्‍फ्यूजही होऊ शकता. अशा वेळी केवळ कामाकडे लक्ष द्यावे.

    हेल्‍थ - कुटुंबातील एखाद्या सदस्‍याची तब्‍येत बिघडू शकते. झोप कमी येईल.

Trending