आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 Oct 2018, मीन राशिफळ : जाणून घ्या, मीन राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
30 Oct 2018, मीन राशिफळ (Aajche Meen Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आपण जे काही काम केले ते महत्वाचे ठरू शकते. सकारात्मक दृष्टिकोन आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. इतरांकडूनही  मदत मिळू  शकते. आव्हाने असूनही एकंदरीत दिवस चांगला जाईल. लहान स्वरूपात का असेना एखादी चांगली बातमी मिळू शकते. नौकरीतील कामगिरी पूर्वीपेक्षा चांगली असण्याची शक्यता. व्यावहारिक कामांसाठी प्रवास घडू शकतो.


निगेटिव्ह - व्यवसायात नफा मिळण्याची आशा नाही. दैनंदिन कामकाजाचे ओझे काहीप्रमाणात वाढवू शकते. कामासंबंधी केलेले  नियोजन बिघडण्याची शक्यता . कौटुंबिक तसेच वैवाहिक मतभेत होण्याची दाट शक्यता. घरगुती बाबींमध्ये आपल्या समस्या वाढू शकतात. 


काय करावे - तंबाखू अथवा कोणत्याही प्रकारचे पान खाणे टाळावे .


लव्ह - साथीदाराची एखादी गोष्ट आपल्या मनाला चटका लावून जावू शकते. 
 

करिअर - नौकरदारांचे कार्यालयीन प्रदर्शन चांगले राहील. व्यवसायात फायदा होण्याचे योग आहेत. शिक्षण व वारिष्ठांकडून मदत होईल.  नौकरी संदर्भातील मुलाखतींमध्ये अडचणी येणार नाहीत. जुने सहकाऱ्यांची कदाचित आपल्याला मदत होवू  शकते. 


हेल्थ - बदलते वातावरण पहाता साथीचे रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्याची काळजी घ्या. 

बातम्या आणखी आहेत...