Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मीन आजचे राशिभविष्य 31 Aug 2018, Aajche Meen Rashi Bhavishya | Today Pisces Horoscope in Marathi - 31 Aug 2018

मीन राशिफळ : 31 Aug 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

रिलिजन डेस्क | Update - Aug 31, 2018, 07:56 AM IST

Today Pisces Horoscope (11 ऑगस्ट 2018, Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, मीन राशीच्या लोकांसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचे योग आहेत की नाही

 • मीन आजचे राशिभविष्य 31 Aug 2018, Aajche Meen Rashi Bhavishya | Today Pisces Horoscope in Marathi - 31 Aug 2018
  आजचे मीन राशिफळ (31 Aug 2018, Aajche Meen Rashi Bhavishya): मीन राशीचे लोक आज आपले फायनॅंशियल टार्गेट आणि स्वप्न पूर्ण करण्याचा ताळमेळ साधत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या राशीसाठी चंद्र अचानक लाभ किंवा नुकसान करणारा ठरू शकतो. यामुळे चंद्राच्या बदलत्या स्थितीचा तुमच्या राशीवर प्रभाव राहील. जाणून घ्या, आज तुम्हाला धनलाभ होणार की नाही, तुमचे ठरवलेले काम पूर्ण होणार की नाही.


  पॉझिटीव्‍ह - आज कामकाजामध्‍ये काही विशेष बदल होण्‍याची शक्‍यता आहे. नव्‍या विचारांवर काम कराल. नव्‍या ऑफर्स स्‍वीकारण्‍यास तयार राहा. एखादी चांगली बातमी मिळू शकते. प्रियकराला मनातील गोष्‍ट सांगण्‍यास आजचा दिवस चांगला आहे. आपल्‍या बोलण्‍याने इतरांना इम्‍प्रेस करण्‍याचा प्रयत्‍न कराल. आज सेव्हिंग वाढेल.


  निगेटिव्ह - महागड्या वस्‍तू खरेदी करण्‍याविषयी विचार करू शकता. आज एखादी अडचण निर्माण होऊ शकते. कामकाजात तणाव राहिल. काही अवघड समस्‍यांवर उपाय शोधण्‍याचा प्रयत्‍न कराल. वेळेवर मदत न मिळाल्‍याने तुमचा मुड खराब होऊ शकतो.


  काय करू नये - वारंवार थूंकू नका.


  लव्‍ह - पार्टनरला तुमच्‍याकडून काही प्रतिसाद अपेक्षित असेल. तुमच्‍यामधील भावनिक संबंध आणखी सुधारतील. पार्टनर तुम्‍हाला प्रेम आणि आवश्‍यक ती सर्व मदत करेल.


  करिअर - करिअरच्‍या दृष्‍टीकोनातून दिवसाची सुरूवात चांगली राहिल. स्‍वत:ला इतरांपेक्षा कमकुवत समजू नका. आज एखाद्या जुन्‍या मेहनतीचे फळ मिळू शकते. शिक्षकही तुमच्‍याबद्दल आनंदी असतील.


  हेल्‍थ - दीर्घप्रवासावर जाणे टाळा. तुमचे आरोग्‍य बिघडू शकते. सावधानता बाळगा.

Trending