आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत मराठी इंडस्ट्रीतील स्टार Daughters, स्वप्नील जोशी-सागर कारंडेला आहे एकुलती एक लेक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

23 सप्टेंबर रोजी देशात बालिका दिन (डॉटर्स डे) साजरा झाला. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी डॉटर्स डे साजरा केला जातो. डॉटर्स डेचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला दाखवतोय, मराठी स्टार्सचे त्यांच्या लेकींसोबतचे खास फोटोज. विशेष म्हणजे मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना एकुलत्या एक मुली आहेत. यामध्ये अभिनेता स्वप्नील जोशी, चला हवा येऊ द्या मधून घराघरांत पोहोचलेला सागर कारंडे, सचिन-सुप्रिया पिळगावकर, जितेंद्र जोशी, अतुल परचुरे, सोनाली कुलकर्णी, कोरिओग्राफर उमेश जाधव, दिग्दर्शक केदार शिंदे, लोकेश-चैत्राली गुप्ते, अभिनेते उदय टिकेकर, शुभांगी गोखले यांच्या नावांचा उल्लेख होते. तर प्रसिद्ध अभिनेते अशोक शिंदे, प्रशांत दामले, सिद्धार्थ जाधव यांना दोन मुली आहेत.
 

चला तर मग भेटुयात, मराठी इंडस्ट्रीतील Star Daughtersना... बघा खास फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...