आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिच्या टॅक्सीत तासन् तास ट्राफिकमध्ये अडकायलाही तयार असतात पॅसेंजर्स, जॉब सोडून चालवते टॅक्सी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिलिपाईन्सच्या मनीला मध्ये राहणारी 27 वर्षांची टॅक्सी ड्रायव्हर जोयेस टैडियओ (Joyce Tadeo)चे फोटोज सध्या सोशल साइट्सवर व्हायरल होत आहेत. तिला जगातील सर्वात हॉटेस्ट टॅक्सी ड्राइव्हर म्हटले जात आहे. ग्लॅमरस लूकसाठी चर्चेत आलेल्या जोयेसबरोबर पॅसेंजर्स ट्राफिक जाममध्येही एन्जॉय करतात.

 

मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होती मनीला..
- जोयेस सांगते की, टॅक्सी ड्रायव्हर बनण्यापूर्वी ती औषधांच्या कंपनीत काम करायची. पण त्याठिकाणी त्रास होत असल्याने तिने ती नोकरी सोडली. ८ महिन्यांपूर्वी तिने टॅक्सी ड्रायव्हींग सुरू केले. 
- जोयेसच्या मते तिच्या कामावर ती अथ्यंत आनंदी आहे. तिला लोकांकडून चांगला प्रतिसादही मिळतो. तिच्या सौंदर्यामुळे लोक ट्रापिक जाममध्ये अडकलेले असले तरी एन्जॉय करतात असे पॅसेंजर्सचे म्हणणे आहे. 
- जोयेसने कॅबमध्ये प्रवासादरम्यान अनेक पॅसेंजर्सबरोबर क्लिक केलेले फोटोज शेअर केले आहेत. 
- ती दिवसभरात जवळपास 12 तास कॅब चालवते. बहुतांशवेळा पुरुषच तिच्या कॅबमध्ये प्रवास करतात.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, जोयेसचे इतर काही PHOTOS...

 

बातम्या आणखी आहेत...