आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न सोहळ्यात एकदम शाही अंदाजात दिसले 'दीपवीर', मेंदीपासून लग्न सोहळ्यापर्यंतचे सुरेख फोटोज आले समोर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी इटलीच्या लेक कोमोमध्ये विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या 6 दिवसांनंतर आता दोघांनी वेगवेगळ्या विधींचे फोटोज शेअर केले आहे. यामध्ये मेंदी-संगीतपासून कोंकणी आणि सिंधी पध्दतीने झालेल्या लग्नातील फोटोज आहे. एका फोटोमध्ये दीपिका 'मस्तानी' अंदाजात डान्स करत आहे. तर रणवीरही मनसोक्त अंदाजात डान्स करताना दिसत आहे. अजून एका फोटोमध्ये कोंकणी पध्दतीने लग्न विधी करताना दिसत आहे. 

 

दीपवीरच्या लग्नाचे 3 रिसेप्शन 
21 नोव्हेंबरला बेंगलुरुच्या 'द लीला पॅलेस' हॉटेलमध्ये दीपवीरच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन आहे. यामध्ये दोन्ही कुटूंबाचे जवळचे नातेवाईक आणि फ्रेंड्सला आमंत्रित करण्यात आले आहे. यानंतर 28 नोव्हेंबरला मुंबईमध्ये अजून एक रिसेप्शन ठेवण्यात आले आहे. रणवीरचे पालक हे रिसेप्शन होस्ट करणार आहे. यामध्ये मीडिया पर्सन आणि भवनानी कुटूंबातील जवळचे लोक सहभागी होतील. यानंतर 1 डिसेंबरला मुंबईमध्ये अजून एक रिसेप्शन असणार आहे. यामध्ये बॉलिवूड सेलेब्स आणि दूस-या फील्डचे लोग सहभागी होतील. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दीपवीरचे मनमोहक फोटोज...

बातम्या आणखी आहेत...