• Home
  • News
  • Memes viral on social media about man vs wild show

सोशल मीडिया / Man vs Wild: बिअर ग्रील्स आणि मोदींची जोडी ठरली हिट; सोशल मीडियावर व्हायरल झाले असे मीम्स

12 ऑगस्ट रोजी डिस्कवरी चॅनलवर प्रसारित झाला Man vs Wild चा एपिसोड
 

दिव्य मराठी वेब

Aug 13,2019 01:18:32 PM IST

टीव्ही डेस्क - 12 ऑगस्ट रोजी 'मॅन वर्सेज वाइल्ड'चा नवीन एपिसोड प्रसारित झाला. या शोमध्ये बेअर ग्रिल्ससोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. शोच्या या एपिसोडबाबत चाहत्यांमध्येही बरीच उत्सुकता होती. डिस्कव्हरी चॅनलवर शो सुरु झाल्यानंतर हा शो ट्विटरवर देखील ट्रेंड होण्यास सुरुवात झाली होती. सोशल मीडियावर या शो संबंधीत अनेक विनोदी मीम्स शेअर केले. त्यातील काही निवडक मीम्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

मीम्स पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा......

X
COMMENT