आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mems Are Becoming Viral On Social Media After The Budget 2020 Presentation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बजेट सादर झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर, व्हायरल होत आहेत हे मीम्स

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यावेळच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर रचनेत व्यापक बदल करण्यात आले आहेत. सोबतच नवीन स्लॅब बनविण्यात आले आहेत, परंतु या नवीन स्लॅबच्या अंतर्गत करदात्यांना कर भरण्यास सक्षम केले जाईल, ज्यामुळे पूर्वीच्या नियमांनुसार सूट व कपात सोडली जाईल. यावेळी सरकारने शैक्षणिक बजेट 99,300 कोटी रूपये केले आहे. अर्थसंकल्प 2020-21 सादर होताच सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला. लोक सोशल मीडियावर एकापेक्षा एक मीम्स शेअर करत आहेत. ट्विटरवर लोकांच्या बजेटसंदर्भात समान प्रतिक्रिया उमटत आहेत.अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर CA

अर्थसंकल्प पाहताना कॉमर्सचे विद्यार्थी

लोक कर कमी होण्याची वाट पाहताना 

अर्थसंकल्प 2020 समजण्याचा प्रयत्न करताना मध्यम वर्गीय

अर्थसंकल्पात लाभ शोधताना मध्यम वर्गीय 

अर्थसंकल्प समजून घेण्याचा प्रयत्न करताना