Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | men-are-required-to-1-glass-of-milk-every-night-because

पुरुषांना रोज रात्री 1 ग्लास दूध आवश्यक...

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 30, 2011, 02:47 PM IST

स्त्रीयांपेक्षा पुरषांचा वृद्धत्त्वाकडे झुकण्याचा वेग हा अधिक असतो. वृद्ध्रत्त्वाचा वेग कमी करण्यासाठी

  • men-are-required-to-1-glass-of-milk-every-night-because

    स्त्रीयांपेक्षा पुरषांचा वृद्धत्त्वाकडे झुकण्याचा वेग हा अधिक असतो. वृद्ध्रत्त्वाचा वेग कमी करण्यासाठी दूध अत्यंत आवश्यक आहे. रोजच्या कामामुळे आपल्या शरीरात हजारो जुन्या पेशी नष्ट होतात. नव्या पेशी बनन्यासाठी दूध हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे. पुरुषांना धावपळीची कामे करावी लागतात. अशा वेळी दुधासारखे दुसरे अन्न नाही.
    आयुर्वेदात सांगीतले आहे की पुरुषांनी रोज किमान 250 मिली दूर घेतलेच पाहिजे. आयुर्वेदानुसार संध्याकाळी भोजनानंतर 2 ते 3 तासाने किंवा झोपण्यापूर्वी 1 तास दूध पिणे चांगले. खासकरून पुरुषांनी दूध पिलेच पाहिजे.Trending