Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मेष आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 1 Sep 2018

मेष राशी : 1 Sep 2018: जाणून घ्या, मेष राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 01, 2018, 08:47 AM IST

Today Aries Horoscope (Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, मेष राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती, आज धन लाभाचा योग आहे की नाही

 • मेष आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 1 Sep 2018
  आजचे मेष राशिफळ (1 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya): मेष राशीचे लोक अनेकवेळा इतरांचा सल्ला ऐकत नाहीत आणि जो विचार केला आहे तेच करण्यास उत्सुक राहाल. यामुळे आज तुम्ही अडचणीत सापडू शकता, सावध राहण्याची आवश्यकता आहे. आज तुमच्या जीवनात काय चांगले घडू शकते आणि लव्ह लाइफ, हेल्थ, करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर


  पॉझिटिव्ह - तुमची ठरवलेली कामे पूर्ण होतील. प्लॅन न केलेलेही एखादे मोठे काम लवकर पूर्ण होऊ शकते. नशिबाची साथ मिळू शकते. तुमचे लक्ष पैशांच्या व्यवस्थेवर राहील. खरेदी होऊ शकते. पैसे कमावण्याची संधीही मिळू शकते. एखाद्या जुन्या वस्तूची खरेदी किंवा विक्री होऊ शकते. काही मित्र अचानक भेटू शकतात. मित्र, प्रेमी, अपत्य सर्वांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील. शत्रूंवर विजय प्राप्त कराल.


  निगेटिव्ह - गरजेपेक्षा जास्त खर्च करू नये. आक्रमक झाल्यामुळे चांगल्या गोष्टीही बिघडू शकतात. वाद होण्याचे योग जुळून येत आहेत. पूर्ण होत आलेले काम अपूर्ण राहू शकतात. सावध राहावे. मनाविरुद्ध खर्च होऊ शकतो.


  काय करू नये - मोबाईल, इंटरनेट इ. संचार साधनांवर खर्च करू नये.

  लव्ह - लव्ह लाइफसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. जुन्या प्रेमाची भेट होऊ शकते. काही लोकांचे प्रेम प्रसंग पुढे जाऊ शकतात. जोडीदाराचे प्रेम मिळेल.


  करिअर - नोकरदार लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे. पदोन्नती आणि धन लाभाचे योग जुळून येत आहेत. गुंतवणूक करताना सावध राहावे. विद्यार्थ्यांसाठी दिवस ठीक आहे.


  हेल्थ - तुमच्या आरोग्यासाठी दिवस ठीक नाही. पोट किंवा कंबरेचा त्रास होऊ शकतो.

Trending