आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पॉझिटिव्ह - आज तुमचे विचार चांगले राहतील. पुढे जाण्यासाठी प्रयत्न कराल. आज तुम्हाला काही वेगळे अनुभव येतील. एखादे काम करण्यासाठी जेवढे प्रयत्न कराल तेवढ्या लवकर काम पूर्ण आणि यशस्वी होईल. नवीन गोष्टी शिकण्यास मिळतील. मुलांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
निगेटिव्ह - ऑफिसमध्ये जास्त मेहनत करावी लागू शकते. मनामध्ये आलेल्या काही गोष्टी तुम्हाला दुखी करू शकतात. भावना आणि रागावर नियंत्रण ठेवावे. दैनंदिन कामामध्ये मन लागणार नाही. अतिउत्साहात आणि घाईगडबीत कोणत्याही निर्णय घेऊ नये. तुमचे एखादे रहस्य उघड होऊ शकते.
काय करावे - एखाद्या मंदिराच्या पुजाऱ्याला फळ किंवा मिठाई द्यावी.
लव्ह - प्रेमींसाठी दिवस चांगला आहे. लव्ह-लाईफ चांगली राहील.
करिअर - बिझनेसमध्ये सावध राहावे. पैसे गुंतवणुकीसाठी कोणतीही नवीन योजना आखू नये. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला जाऊ शकतो.
हेल्थ - थकवा आणि झोपेच्या कमीमुळे त्रस्त राहाल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.