आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेष राशिफळ : 4 Sep 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे मेष राशिफळ (4 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya): मेष राशीचे लोक अनेकवेळा इतरांचा सल्ला ऐकत नाहीत आणि जो विचार केला आहे तेच करण्यास उत्सुक राहाल. यामुळे आज तुम्ही अडचणीत सापडू शकता, सावध राहण्याची आवश्यकता आहे. आज तुमच्या जीवनात काय चांगले घडू शकते आणि लव्ह लाइफ, हेल्थ, करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर...
 

पॉझिटिव्ह - जास्त कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस खास आहे. लोक तुम्हाला सल्ला विचारातील आणि तुम्ही शांत, सौम्य प्रकारे त्यांची मदत कराल. गोचर कुंडलीतील तिसऱ्या स्थानात चंद्र असल्यामुळे तुमच्या राशीसाठी स्थिती चांगली राहील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. योगयप्रकारे विचार करून प्लॅनिंग करावी. जुने काम पूर्ण करण्यासाठी संधी मिळेल. धैर्य बाळगावे. प्रत्येक काम काळजीपूर्वक करावे. जोडीदारासोबत वेळ व्यतीत कराल.


निगेटिव्ह - आई-वडील किंवा एखाद्या नातेवाईकाची चिंता राहील. कोणताही निर्णय घेण्यात घाई करू नये. तुम्ही कुंठित होऊ शकता. खर्च वाढू शकतो. जुन्या समस्यांमुळे मूड खराब होऊ शकतो. कामाच्या बाबतीत सुस्त राहाल.


काय करावे - एखाद्या विद्वानांकडून उजव्या हातावर लाल दोरा (गंडा) बांधून घ्यावा आणि दक्षिणा द्यावी.
 

लव्ह - जुन्या प्रेमाची भेट होऊ शकते. लव्ह पार्टनरवर खर्च होईल.


करिअर - तुमच्याकडून काही चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. चुकीच्या गोष्टी आणि काम व्यवस्थित करण्याचा प्रयत्न कराल. काही विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. काही विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही.


हेल्थ - सावध राहावे. आळस आणि थकवा जाणवू शकतो.

बातम्या आणखी आहेत...