Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मेष आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 5 Sep 2018

मेष राशिफळ : 5 Sep 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 05, 2018, 07:06 AM IST

Aries Horoscope (Kark Rashi Bhavishya Today, आजचे मेष राशिभविष्य): आज 11 ऑगस्ट 2018 चा दिवस लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील

 • मेष आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 5 Sep 2018
  मेष राशिफळ (5 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya): मेष राशीचे लोक आज कोणत्याही आव्हानाचा सामना भयमुक्त होऊन करतील. आज तुम्ही कामाचे प्रेशरही व्यवस्थित हॅण्डल कराल. जाणून घ्या, मेष राशीच्या लोकांसाठी कशी राहील आजची सूर्य-चंद्राची स्थिती, धन लाभाचे योग आहेत की नाही, कुटुंब आणि व्यवसायासाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर

  पॉझिटिव्ह - काही नवीन आणि चांगल्या संधी मिळू शकतात. येणाऱ्या दिवसांमध्ये सकारात्मक विचारांनी एखाद्या नवीन प्लॅनिंगवर काम सुरु होऊ शकते. मोठ्या योजना तयार करा. चंद्र गोचर कुंडलीच्या पराक्रम स्थानामध्ये राहील. एखादी चांगली बातमी समजू शकते. येणाऱ्या दिवसांमध्ये फायदा होण्याचे योग जुळून येत आहेत. स्वतःसाठी वेळ काढावा. तुमच्यासाठी दिवस चांगला राहील.


  निगेटिव्ह - जुन्या गोष्टींचा विचार करणे बंद करा. जुन्या चिंता तसेच येणाऱ्या दिवसांचेही टेन्शन राहील. कोणाशीही व्यर्थ वाद घालू नये. बिझनेसमध्ये कोणतीही रिस्क घेऊ नये. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. थकव्यामुळे तुम्ही काहीसे सुस्त व्हाल. शनी-चंद्राचा योग तुमच्या जॉब आणि बिझनेसवर वाईट प्रभाव टाकू शकतो. तुम्हाला नुकसानही होऊ शकते.जॉब आैर बिजनेस पर अशुभ असर डालेगा। आपको नुकसान भी हो सकता है।


  काय करावे - कोथिंबीर आणि हिरव्या भाज्या खाव्यात.


  लव्ह - जोडीदाराचे वागणे तुमच्या बुद्धीपलीकडचे राहील. धैर्य बाळगल्यास सकारात्मक प्रभाव दिसून येईल.


  करिअर - बिझनेस आणि ऑफिसमध्ये सावध राहावे. अभ्यासात मन लागणार नाही. कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला राहील.


  हेल्थ - सांधेदुखीमुळे त्रस्त राहाल.

Trending