Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मेष आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 6 Sep 2018

मेष राशी : 6 Sep 2018: जाणून घ्या, मेष राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 06, 2018, 07:07 AM IST

Today Aries Horoscope (Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, मेष राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती, आज धन लाभाचा योग आहे की नाही

  • मेष आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 6 Sep 2018
    मेष राशिफळ (6 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya): मेष राशीचे लोक आज कोणत्याही आव्हानाचा सामना भयमुक्त होऊन करतील. आज तुम्ही कामाचे प्रेशरही व्यवस्थित हॅण्डल कराल. जाणून घ्या, मेष राशीच्या लोकांसाठी कशी राहील आजची सूर्य-चंद्राची स्थिती, धन लाभाचे योग आहेत की नाही, कुटुंब आणि व्यवसायासाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर

    पॉझिटिव्ह - मनातील गोष्ट एखाद्याशी शेअर करू शकता. यामुळे तुम्हाला फायदा होईल. कुटुंबातील मतभेद दूर होतील. घराच्या बाहेरही तुम्हाला काही लोकांसोबत असलेले गैरसमज दूर करावी लागतील. दिवस चांगला राहील. तुमच्या जवळपास चालू असलेल्या गोष्टींवर लक्ष ठेवावे. आज तुम्हाला व्यर्थ विचार आणि मनातील शंका दूर करण्याची आवश्यकता आहे. शांततेने स्वतःचा विचार करा.


    निगेटिव्ह - खरेदी करताना सावध राहावे. चंद्रामुळे धावपळ होऊ शकते. अडचणीसुद्धा वाढू शकतात. प्रत्येक काम सावधपणे करावे. एखादी अनामिक भीती त्रासदायक ठरेल. पैशांच्या बाबतीत सावध राहावे. शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. खर्च वाढू शकतो.


    काय करू नये - सूर्यास्ताच्या वेळी काहीच खाऊ-पिऊ नये.


    लव्ह - मनामध्ये पार्टनरविषयी संमिश्र भावना राहतील. वादामध्ये पडू नये. प्रेम मिळाल्यामुळे आनंदी राहाल.


    करिअर - नोकरी-व्यवसायात काही मनाविरुद्ध बदल घर शकतात आणि यामध्ये तुमचे करिअरही राहील. द्विधामनस्थितीमुळे कामात मन लागणार नाही. निर्णय घेणे अवघड जाईल. मन अभ्यासात कमी लागेल. काम जास्त राहील.


    हेल्थ - पोटाचे आजार होऊ शकतात. मानसिक तणाव राहील. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे.

Trending