Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मेष आजचे राशिभविष्य 6 Oct 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 6 Oct 2018

मेष राशिफळ : 6 Oct 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Oct 06, 2018, 07:34 AM IST

Aries Horoscope (Kark Rashi Bhavishya Today, आजचे मेष राशिभविष्य): आज 11 ऑगस्ट 2018 चा दिवस लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील

 • मेष आजचे राशिभविष्य 6 Oct 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 6 Oct 2018
  मेष राशिफळ (6 Oct 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - आज तुम्हाला कष्टाचे पूर्ण फळ मिळू शकते. येणाऱ्या दिवसांमध्ये फायदा होण्याचे योग आहेत. तुमच्या कामाची क्षमता वाढू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढण्याचे योग आहेत. ऑफिसमध्ये एखादे काम पूर्ण करण्यासाठी रुटीनमध्ये बदल करावे लागू शकतात. बिझनेस करणाऱ्या लोकांना जेवढे काम मिळेल तेवढे घेत जावे. अडचणीतील लोकांना काही सोपे मार्ग सापडतील. एखादे काम मन लावून केल्यास लवकर पूर्ण होऊ शकते. एक-एक करून काम पूर्ण करून घ्यावे. नवीन कामाची योजना तयार होऊ शकते.


  निगेटिव्ह - आहारावर कंट्रोल करावे लागू शकते. एकाचवेळी अनेक कामे हातामध्ये घेतल्यामुळे मानसिक तणावाला सामोरे जावे लागू शकते. काही कामामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स दाखवल्यामुळे धनहानीचे योग आहेत.


  काय करावे - 40 ते 50 वर्षाच्या एखाद्या ब्राह्मणाला डाळिंब दान करावे.


  लव्ह - पार्टनरसोबत वेळ व्यतीत करावा. जुन्या गोष्टी तुमच्यासमोर येऊ शकतात. मतभेद होण्याचे योग आहेत परंतु दिवस चांगला राहील.


  करिअर - नवीन काम रोजगाराच्या ऑफर मिळू शकतात. व्यवसायात भागीदारांची मदत मिळू शकते. आज तुमची जबाबदारी वाढेल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल.


  हेल्थ - डोकेदुखी आणि झोपेची कमी राहील. पोटाशी संबंधित समस्या होतील.

Trending