Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मेष आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 8 Sep 2018

आजचे मेष राशिफळ, 8 Sep 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 08, 2018, 07:14 AM IST

Aries Horoscope Today (मेष आजचे राशिभविष्य, 11 ऑगस्ट 2018 | Aajche Kark Rashi Bhavishya, Kark Rashi Bhavishya): येथे जाणून घ्या, मेष राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

  • मेष आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 8 Sep 2018

    आजचे मेष राशिफळ (8 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya): मेष राशीचे लोक अनेकवेळा इतरांचा सल्ला ऐकत नाहीत आणि जो विचार केला आहे तेच करण्यास उत्सुक राहाल. यामुळे आज तुम्ही अडचणीत सापडू शकता, सावध राहण्याची आवश्यकता आहे. आज तुमच्या जीवनात काय चांगले घडू शकते आणि लव्ह लाइफ, हेल्थ, करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर

    पॉझिटिव्ह - घरातील परिस्थितीमध्ये सुधार होऊ शकतो. पती-पत्नीच्या संबंधामध्ये गोडवा राहील. कामधंदा आणि नोकरीत उत्तम स्थानावर पोहोचाल. कामावर जास्त फोकस करू शकाल. मेहनतही जास्त राहील. कार्यक्षेत्रामध्ये महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. जेवढे धैर्य बाळगाल तुमच्यासाठी तेवढेच चांगले राहील. एखादी गुप्त गोष्ट समजू शकते. दैनंदिन कामामध्ये फायदा होऊ शकतो. भागीदारीमध्ये जास्त लाभ होण्याचे योग आहेत.


    निगेटिव्ह - काम आणि जबाबदारी वाढेल. ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून कोणताही निर्णय घेऊ नये. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे वागणे तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. कोणावरही गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवू नये. जेवढे जास्त बोलाल तेवढे जास्त अडचणींमध्ये गुंतून पडाल.


    काय करू नये - वारंवार थुंकू नये.


    लव्ह - पार्टनरला तुमच्या मनातील गोष्ट न सांगता समजेल. दाम्पत्य जीवन सुखी राहील.


    करिअर - बिझनेसमध्ये चांगला फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सुखद वातावरण राहील. स्पर्धेमध्ये यश मिळण्याचे योग आहेत. मेहनत जास्त कराल आणि यशही प्राप्त होईल.


    हेल्थ - ऍसिडिटी आणि पोटाचा त्रास होऊ शकतो. जेवण कमी करावे.

Trending