Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मेष आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 8 Dec 2018

8 Dec 2018, मेष राशिफळ : जाणून घ्या, मेष राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Dec 08, 2018, 08:55 AM IST

Aries Horoscope (11 ऑगस्ट 2018, Aajche Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जागे लागू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावे

  • मेष आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 8 Dec 2018
    आजचे मेष राशिफळ (8 Dec 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya):

    पॉझिटिव्ह - आज नोकरी, बिसनेस आणि करिअरच्या बाबतीत तुम्ही उत्साही राहाल. उत्पन्न वाढू शकते. सकारात्मक विचार तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकतात. आज गोचर कुंडलीच्या भाग्य स्थानात चंद्र असल्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि कामही वेळेवर पूर्ण होतील. नोकरी, बिनझेस आणि करिअरमध्ये पुढे जाण्याचा काळ आहे. तुमची ओळख वाढले. तुम्ही तुमचे काम प्लॅनिंग करून पूर्ण करू शकता. कौटुंबिक जीवन तुमच्यासाठी सुखद राहील.


    निगेटिव्ह - मोठा निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. एखादे पाऊल उचलण्यापूर्वी आणि काही बोलण्यापूर्वी विचार करावा. प्रयत्न कमी पडल्यास तुमची कामे अपूर्ण राहू शकतात. चुकीच्या ठिकाणी आणि वेळी उत्साह दाखवणे तुम्हाला नुकसानदायक ठरू शकते. नोकरदार लोकांनी विशेष सावध राहावे.


    काय करावे - एखाद्या भैरव मंदिरात काळ्या कपड्यावर उडीद डाळ ठेवून त्यावर तेलाचा दिवा लावावा.

    लव्ह - पार्टनर वेगवेगळ्या प्रकारे प्रेम व्यक्त करेल. दिवस चांगला राहील. पार्टनरच्या मदतीने धनलाभ होऊ शकतो.


    करिअर - ऑफिस आणि बिझनेसमध्ये फायदा करून देणारा दिवस राहील. एखाद्या स्पर्धेचा निकाल लागणार असेल तर तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागू शकते.


    हेल्थ - आज तुमचे आरोग्य चांगले राहील.

Trending