आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेष राशिफळ : 11 Sep 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे मेष राशिफळ (11 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya): मेष राशीचे लोक अनेकवेळा इतरांचा सल्ला ऐकत नाहीत आणि जो विचार केला आहे तेच करण्यास उत्सुक राहाल. यामुळे आज तुम्ही अडचणीत सापडू शकता, सावध राहण्याची आवश्यकता आहे. आज तुमच्या जीवनात काय चांगले घडू शकते आणि लव्ह लाइफ, हेल्थ, करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर
 

पॉझिटिव्ह - आज धैर्य बाळगून काम करावे. नकारात्मक विचार आणि वातावरणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आज यश प्राप्त होईल. दिवसभर पैशांचाच विचार कराल. प्लॉट आणि प्रॉपर्टीच्या कामातून धनलाभ होण्याचे योग आहेत. काही नवीन काम करण्याच्या विचारात असाल तर आणखी नवीन कामे समोर येतील. दैनंदिन कामे जास्त राहतील. काही काळाने सर्वकाही ठीक होईल. धैर्य बाळगा. ऑफिसमध्ये स्वतःच्या प्रगतीचा विचार करा.


निगेटिव्ह - नातेसंबंधामध्ये कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. एखादा निर्णय घेण्यापूर्वी थोडी वाट पाहावी. काही प्रकरण अडकून पडू शकतात. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. इतरांची मदत करता-करता थकवा जाणवेल. कोणावरही अवलंब न राहणेच योग्य ठरेल.


काय करावे - घर किंवा ऑफिसच्या टेबलवर लाल फुल ठेवावेत.


लव्ह - आज मेष राशीच्या लोकांनी पार्टनरच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. जोडीदारावर तुमच्या भावना लादू नका.


करिअर - कामासाठी धावपळ झाल्यामुळे थकवा जाणवेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस नकारात्मक ठरू शकतो. मेहनतही जास्त करावी लागू शकते.


हेल्थ - कंबर आणि अंगदुखी होऊ शकते. सावध राहावे.

बातम्या आणखी आहेत...